Thursday, January 14, 2010

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

मराठीत टायपिंग प्रथमच करतोय…
मराठीत मत मांडण्यासारखी मज्या काही वेगळीच आहे.

मकर  संक्रांत मला आवडीते ते केवळ आद्यल्यादिवशीच्या जेवणामुळे..
दुनियेत कुठेही असालोतरी भारतातील भोगीच्या जेवण्याची मजा कुठेच येत नाही.

थंडीतील वांगी, पावटा, गाजर, हिरवा हरभराची तिखट mix भाजी  आणि बाजरीची गरम गरम भाकरी...
कधी कधी असे वाटते मी फक्त खाण्यासाठीच जन्मलो की काय... पण काय  करणार दिवसभराची धडपड शेवठी पोट भरण्यास होतो...

1 comment:

Anonymous said...

Dear Prashant
Happy Makarsankrant...
You r right all food lover like Bhogi....
Slideshow is really very nice...
From
Chutuk...
Mamata