Saturday, May 12, 2018

फियॉर्ड:
काही इंग्लिश शब्द आपणांस उगच कुतूहल वाढवतो. जगाच्या नकाशाचा अभ्यास करताना असाच सापडलेला शब्द फियॉर्ड.. साधरणता नॉर्वे, न्युझीलंड च्या समुद्र किनार पट्टीवर ज्या ठिकाणी समुद्र चे पाणी खूप आता पर्यंत आले आहे त्या ठिकाणी बरेच 'फियॉर्ड ' दिसतात. आईस एज काळात हिमनदी मुळे मोठ मोठे पर्वत उभे कापले गेले आहेत व त्यातूनच नितांत सुंदर, अद्भुत असे फियॉर्ड तयार झाले आहेत.
खालील फोटो मिल फोर्ड / डाऊटफुल साउंड फियॉर्ड दक्षिण न्युझीलंड बेटावरील आहे. मिल फोर्ड फियॉर्ड क्लेठ्ठाऊ नदी आणि तास्मन समुद्रला जोडतो. समुद्राच्या मुखाशी ह्या फियॉर्ड च्या पर्वत रांगा ४००० ते ५००० फुट आहे.

Fjord :
The fjord is a mighty natural phenomenon formed by the glaciers during the Ice Age. The wild and dramatic fjord can cuts its way 40 kilometers inland between steep mountains and mostly found in coastal regions of Norway, New Zealand. Attached pictures of Fjord are from Milford/Doubtful Sound - South New Zealand island. Milford Sound connects Cleddau River to Tasman sea. Mouth of fjord  is surrounded by rock faces which rises 4000 to 5000 ft on either side.