Friday, May 25, 2018
Saturday, May 12, 2018
फियॉर्ड:
काही इंग्लिश शब्द आपणांस उगच कुतूहल वाढवतो. जगाच्या नकाशाचा अभ्यास करताना असाच सापडलेला शब्द फियॉर्ड.. साधरणता नॉर्वे, न्युझीलंड च्या समुद्र किनार पट्टीवर ज्या ठिकाणी समुद्र चे पाणी खूप आता पर्यंत आले आहे त्या ठिकाणी बरेच 'फियॉर्ड ' दिसतात. आईस एज काळात हिमनदी मुळे मोठ मोठे पर्वत उभे कापले गेले आहेत व त्यातूनच नितांत सुंदर, अद्भुत असे फियॉर्ड तयार झाले आहेत.
खालील फोटो मिल फोर्ड / डाऊटफुल साउंड फियॉर्ड दक्षिण न्युझीलंड बेटावरील आहे. मिल फोर्ड फियॉर्ड क्लेठ्ठाऊ नदी आणि तास्मन समुद्रला जोडतो. समुद्राच्या मुखाशी ह्या फियॉर्ड च्या पर्वत रांगा ४००० ते ५००० फुट आहे.
Fjord :
The fjord is a mighty natural phenomenon formed by the glaciers during the Ice Age. The wild and dramatic fjord can cuts its way 40 kilometers inland between steep mountains and mostly found in coastal regions of Norway, New Zealand. Attached pictures of Fjord are from Milford/Doubtful Sound - South New Zealand island. Milford Sound connects Cleddau River to Tasman sea. Mouth of fjord is surrounded by rock faces which rises 4000 to 5000 ft on either side.
Friday, May 4, 2018
महेश्वर:
नर्मदा नदी ही धार्मिक/सामाजिक महत्वाची असल्याने त्यावर भरपूर लिहले गेले आहे. पण मला आवडलेला टप्पा आहे राणी अहिल्याबाई होळकरांची राजधानी महेश्वर. प्रचंड मोठी नदी आणि मानवी संस्कृती याचा सुंदर मिलाप पाहण्यास मिळतो.
खालील फोटो : होळकर किल्ला, मंदिरे , नदी घाट
Maheshwar:
The benevolent Narmada River ((Narmada literally means “Harbinger of Joy”) is the most significant river in the Indian life as its worshiped throughout her more than thousand km length—from the point of her origin to her merger into the ocean. I admire the spectacular pilgrimage along the river , which is also the cultural and spiritual spectacle of enduring sociological significance. Many people have written lot about this long river but I adore the area near the Maheshwar. This “sinless river”, also attracted Devi Ahilya bai Holkar of Indore and moved her capital to this city. She built many architecturally splendid temples, fort on the banks of river.
Subscribe to:
Posts (Atom)