Saturday, June 23, 2018

चार्ल्स नदी

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जवळील  चार्ल्स नदी.. जणू काही  इन्स्टिट्यूट मधील  खळखळणारे तारुण्य









Friday, May 25, 2018

आर नदी : स्वित्झर्लंड मधील सर्वात लांब नदी.. ३०० किमी लांबीच्या ह्या नदीचे खोरे जवळ जवळ अर्धा देश व्यापते. खालील फोटो हे इंटरलेकन शहरा जवळील आहेत.

Aare River: The longest river in Switzerland. Her drainage area almost covers half the country.
Following pictures of river are near Interlaken town.